Browsing Tag

Jeetan ram Manzi

बिहारमध्ये तुटली महायुती ! जीतन राम मांझी यांच्या पक्षाने केली ‘विभक्त’ होण्याची घोषणा

पाटणा : वृत्तसंस्था - माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचा पक्ष हिंदुस्थानी आवाम मोर्चाने महायुतीमधून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीत सतत नाराज असलेल्या बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांनी अखेर बुधवारी महायुती सोडण्याचा निर्णय…