Browsing Tag

jet airways

एअर इंडिया कर्जबाजारी, सरकार विकणार १०० टक्के हिस्सेदारी ?

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - जेट एअरवेज नंतर आता एअर इंडिया अडचणीत सापडली आहे. केंद्रातील मोदी सरकार एअर इंडिया मधील १०० टक्के हिस्सेदारी विकून या अडचणीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या एका मंत्र्यांच्या मंडळांनी…

पुणे विमानतळावर दुबईहून तस्करी करून आणलेले ५३ लाखांचे सोने जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - दुबईहून सकाळी पुण्यात आलेल्या विमानाच्या वाश बेसीनमधून आणलेले सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनीटच्या पथकाने १४ सोन्याचे बिस्किट जप्त केले आहेत. या सोन्याचे कींमत ५२ लाख ९९ हजार रुपये आहे.दुबईहून…

गर्लफ्रेन्डच्या ट्रान्सफरसाठी विमान अपहरणाची धमकी देणे पडले महागात, न्यायालयाने दिली जन्मठेपेची…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - जेट एअरवेजमध्ये नोकरी करत असलेल्या गर्लफ्रेन्डच्या ट्रान्सफरसाठी विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या एका बिजनेसमनला अहमदाबाद स्पेशल NIA न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर त्याला ५ कोटी रुपयांचा दंडही सुनावला…

जेट एअरवेजचे संस्थापक गोयल यांना विमानतळावर अडवले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - तब्ब्ल ८,००० कोटी रुपयांचे कर्ज असलेल्या जेट एअरवेजची विमान सेवा सध्या बंद आहे. अशा या आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेजचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता यांना मुंबई विमानतळावर आज…

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - नालासोपारा येथील जेट एअरवेजच्या एका कर्मचाऱ्याने चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. शैलेशकुमार सिंह असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. शैलेशकुमार यांच्या मागे पत्नी, २ मुली व २ मुले असा…

जेटच्या कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर… काहींनी गाड्या विकल्या तर काहींकडून सोने गहाण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - किंगफिशरनंतर बंद पडलेल्या जेट एअरवेज ने बुधावारी रात्री साडेदहा वाजता शेवटच्या विमानाचे उड्डाण केले. त्यानंतर जेटने आपली सेवा रद्द केली. त्यामुळं आता अनिश्चित काळासाठी जेटची विमानं जमिनीवरच राहणार आहेत. याचा मोठा…

किंगफिशर नंतर बंद होणारे ‘जेट एअरवेज’ हे दशकातील दुसरे ; जाणून घ्या ‘या’ ९…

नवीन दिल्ली : वृत्तसंस्था - नामांकित विमान कंपनी किंगफिशर बंद पडल्यानंतर आता जेट एअरवेज देखील दुसरी बंद पडलेली कंपनी आहे. विजय माल्ल्याची किंगफिशर कंपनी २०१२ मध्ये बंद पडली होती. त्यानंतर आता २६ वर्षे सेवा देणारी जेट एअरवेज देखील बंद पडली…

जेट एअरवेजचे आज रात्रीपासून उड्डाणं थांबणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जेट एअरवेजची उड्डाणं आज रात्रीपासून बंद होणार आहेत. बँकांनी ४०० कोटींची आपत्कालीन मदत देण्यास नकार दिल्याने जेट एअरवेजची सेवा बंद केली जाणार आहे. आज रात्री साडेदहा वाजता जेट एअरवेजचे विमान मुंबईहून अमृतसरसाठी…

जेट एअरवेजला इंडियन ऑईलकडून दिलासा ; इंधन पुरवाठा पुर्ववत

मुंबई : वृत्तसंस्था - आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेज या विमान कंपनीला इंडियन ऑईलने दिलासा दिला आहे. कारण गेल्या दोन दिवसापासून जेट एअरवेजवरील संकट काही दूर होतांना दिसत नव्हते. त्यात सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी इंडियन ऑईलने जेट…

तेल कंपन्यांचा जेट एअरवेजवर ‘ऑइल स्ट्राईक’

दिल्ली : वृत्तसंस्था - जेट एअरवेजचे शुक्लकाष्ट संपतांना दिसत नाही. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या जेट एअरवेजला आणखी एक धक्का बसला आहे. आता तर तेल कंपन्यांनी या एअरवेजचा इंधन पुरवठाच रोखल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जेट एअरवेजचे भविष्य…