Browsing Tag

jet airways

जेट एअरवेजचे आज रात्रीपासून उड्डाणं थांबणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जेट एअरवेजची उड्डाणं आज रात्रीपासून बंद होणार आहेत. बँकांनी ४०० कोटींची आपत्कालीन मदत देण्यास नकार दिल्याने जेट एअरवेजची सेवा बंद केली जाणार आहे. आज रात्री साडेदहा वाजता जेट एअरवेजचे विमान मुंबईहून अमृतसरसाठी…

जेट एअरवेजला इंडियन ऑईलकडून दिलासा ; इंधन पुरवाठा पुर्ववत

मुंबई : वृत्तसंस्था - आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेज या विमान कंपनीला इंडियन ऑईलने दिलासा दिला आहे. कारण गेल्या दोन दिवसापासून जेट एअरवेजवरील संकट काही दूर होतांना दिसत नव्हते. त्यात सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी इंडियन ऑईलने जेट…

तेल कंपन्यांचा जेट एअरवेजवर ‘ऑइल स्ट्राईक’

दिल्ली : वृत्तसंस्था - जेट एअरवेजचे शुक्लकाष्ट संपतांना दिसत नाही. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या जेट एअरवेजला आणखी एक धक्का बसला आहे. आता तर तेल कंपन्यांनी या एअरवेजचा इंधन पुरवठाच रोखल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जेट एअरवेजचे भविष्य…

जेट एअरवेज’ला वाचवण्यासाठी कर्जबुडव्या विजय मल्ल्याचा पुढाकार

लंडन : वृत्तसंस्था - कर्ज व तोटा अशा दुहेरी विळख्यात जेट एअरवेज सापडले आहे. भारतीय बँकांना ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून पसार झालेल्या विजय मल्ल्यानं आता जेट एअरवेजला वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जेट एअरवेजला वाचवण्यासाठी ट्विटरवरून आपले…

डासांमुळे विमान एक तास उडालेच नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आजपर्यंत उंदीर, साप असल्याने विमान उड्डाणाला उशीर झाल्याचे ऐकले आहे. मात्र विमान उड्डाणाला डासांच्या त्रासामुळे एक तास उशीर झाला असल्याचे वृत्त आले आहे.मुंबईहून दिल्लीला उड्डाण करणाऱ्या एका विमानात प्रवाशांचे…

Jet Airways : ‘जेट’ वरील आर्थिक संकट गडद ; ‘त्या’ 4 विमानांना ब्रेक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जेट एअरवेज या विमान कंपनीनं भाडं चुकतं न केल्याने भाडेपट्ट्यावर घेतलेल्या चार विमानांना ब्रेक लावण्यात आल्याचं समजत आहे. याचे कारण म्हणजे जेट एअरवेज या विमान कंपनीवरील आर्थिक संकट अधिक गडद झालं आहे. त्यामुळेच या…

जेट एअरवेजच्या प्रवाशांकडून ३० लाखांच्या भरपाईची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमुंबईहून जयपूरला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या उड्डाणादरम्यान कर्मचाऱ्याकडून 'केबिन प्रेशर' नियंत्रित न केल्याने प्रवाशांच्या नाक-कानातून रक्त वाहून अनेक प्रवासी आजारी पडले होते. यातील एका प्रवाशाने जेट एअरवेजकडे ३०…

केबिन क्रूच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांचा जीव आला धोक्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनजेट एअरवेजच्या विमानातील कर्मचाऱ्याच्या एका चुकीमुळे जवळपास १६६ हून अधिक प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. आज सकाळी जेट एअरवेजच्या मुंबई-जयपूर विमानाने उड्डाण भरल्यानंतर काही वेळातच पुन्हा ते मुंबईत लँड करावे…