सोनं-चांदी झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दिल्ली सराफ बाजारात सोन्याच्या दरात घट पाहायला मिळाली. दिल्ली सराफ बाजारात सोने 196 रुपयांनी स्वस्त झाले आहे. चांदीच्या किंमतीत…