Browsing Tag

Joe Root

NZ VS ENG | न्यूझीलंडच्या संघाने कसोटीत इंग्लडला धूळ चारत रचला इतिहास

पोलीसनामा ऑनलाईन - NZ VS ENG | वेलिंग्टन येथे इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा अवघ्या 1 धावेने पराभव केला आहे. या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी 258 धावांची गरज होती. मात्र इंग्लंडच्या संघाला…

IPL 2023 | राजस्थान रॉयल्सने अब्दुल बसिथसाठी खर्च केले 20 लाख; कोण आहे अब्दुल बसिथ?

पोलीसनामा ऑनलाईन : नुकताच काल आयपीएल 2023 (IPL 2023) चा मिनी-लिलाव शुक्रवारी कोची येथे पार पडला. या लिलावात युवा खेळाडूंची चांदी झाली आहे. या लिलावात सॅम करन, कॅमरुन ग्रीन, निकलोस पुरन, बेन स्टोक्स हे खेळाडू सर्वात महागडे ठरले. या लिलावात…

Joe Root | चेंडू चमकवण्यासाठी जो रुटने लढवली अनोखी शक्कल; Video व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम - Joe Root | सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी या ठिकाणी खेळवला जात आहे. हा सामना अनिर्णित होण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. कारण…

IPL Mini-Auction | IPLच्या लिलावात लागणार 1 हजारांपेक्षा जास्त खेळाडूंवर बोली; ‘या’ दोन…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - IPL Mini-Auction | आयपीएल 2023 च्या हंगामासाठीची तयारी सुरू झाली आहे. या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव डिसेंबर 2022 मध्ये पार पडणार आहे. या लिलावाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. तसेच आयपीएलच्या लिलावासाठी…

‘रूट’नं 218 धावांच्या डावात मोडले अनेक विक्रम, ‘असं’ काम करणारा तो ठरला…

पोलीसनामा ऑनलाइन टीम -  इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या भारत दौर्‍याची सुरुवात शानदार झाली. चेन्नईत खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 218 धावांची खेळी केली. यासह रुटने आपली 100 वी कसोटी अविस्मरणीय अशी बनवली. 218 धावांच्या मॅरेथॉन…

IPL 2021 : लिलावात 1097 खेळाडूंवर लागणार बोली; जो रुट, मिचेल स्टार्कची माघार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेट स्पेर्धेच्या 2021 च्या हंगामासाठी 18 फेब्रुवारी रोजी लिलाव होणार आहे. लिलाव प्रक्रियेला दुपारी 3 वाजता प्रारंभ होणार आहे. प्रत्येक संघात कमाल 25 खेळाडूंना स्थान देता येते.…

भारताविरुद्ध शतक मारत जो रूटने रचला इतिहास, असा कारनामा करणारा जगातील पहिला खेळाडू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   आपल्या शानदार फलंदाजीच्या कामगिरीमुळे जो रूटने इंग्लंडला मजबूत स्थितीत आणले आहे. भारताविरुद्ध सुरुवातीच्या दोन विकेट पडल्यानंतर जो रूटने संघाची सूत्रे हाती घेतली. रूटने 166 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने आपले शतक…

‘टीम इंडियाला भारतात पराभूत करणे अवघड, करावी लागेल मोठी कामगिरी – इंग्लंडचा कर्णधार

कोलंबो : पोलीसनामा ऑनलाइन  -  इंग्लंडचा कर्णधार जो रूटचे म्हणणे आहे की, ऑस्ट्रेलियाच्या विरूद्ध सीरीजमध्ये मागे पडल्यानंतर पुन्हा परतत मिळवलेला भारताचा विजयसाठी शानदार होता आणि विराट कोहलीच्या टीमला त्याच्या भूमीत आव्हान देण्यासाठी आम्हाला…

कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळींचा टप्पा गाठणार्‍या अँडरसनच्या विक्रमाला सचिन, विराटचा ‘सलाम’

पोलिसनामा ऑनलाईन - इंग्लंडचा अनुभवी जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने विक्रमाला गवसणी घातली आहे. पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला माघारी धाडत अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळींचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा अँडरसन हा जगातील चौथा तर जलदगती…