Browsing Tag

Junnar

Video : विहीरीत पडलेला बिबट्या वनविभागाकडून जेरबंद

शिरुर : पोलीसनामा ऑनलाईन - येथे रविवारी दि. १४ रोजी भक्षाच्या प्रतिक्षेत असताना बिबट्या विहिरीत पडला. रात्रभर बिबट्याने पाईपला पकडून विहिरीत मुक्काम ठोकला. सकाळी वनविभाची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी बिबट्याला सुरक्षित बाहेर काढले.…

पुणे : जुन्नर तालुक्यातील धरणात बोट उलटून ३ आदिवासी तरुणांचा मृत्यू

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाईन - जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली होडी पाण्यात बुडाली. त्यात ३ आदीवासी तरुणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ही घटना घडली.गणेश भाऊ साबळे, (वय २५), स्वप्नल बाळू…

फिरायला गेलेल्या महिलांवर काळाचा घाला ; ट्रकच्या धडकेत तिघींचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पहाटे फिरायला बाहेर पडलेल्या तीन महिलांवर काळाने घाला घातला असून अज्ञात वाहनांच्या धडकेने त्यांचा मृत्यु झाला. ही घटना नगर कल्याण महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील उदापूर येथे पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.…

राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन

जुन्नर (पुणे ) : पोलीसनामा ऑनलाईन - पराशर कृषी पर्यटन केंद्र आणि कृषी पर्यटन विश्व यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील कृषी…

गोमांस तस्करांकडून पोलीस निरीक्षकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाइन - कत्तल केलेल्या जनावरांचे मांस घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई करत असताना गोमांस तस्करांनी पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी जुन्नर…

चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीतून सुरुखप बाहेर काढले

पिंपरी-चिंचवड | पोलीसनामा आॅनलाइन - गेल्या काही महिन्यांपासून जुन्नर येथील परिसरात बिबट्याचे हल्ले सुरू आहेत. दबा धरून बसलेला बिबट्या दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनचालकांना लक्ष करत आहेत. अश्यातच आता पुण्याच्या बेल्हेत बिबट्या विहिरीत पडला होता.…

जुन्नरमधील कावळे पिंपरीत तीन मुलांचा बुडून मृत्यू

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाईनजुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी येथील तळ्यात गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या ५ मुलापैकी ३ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.या दुर्घटनेत गणेश…

पुण्यातील रास्त भाव धान्य दुकानांचे होणार सर्वेक्षण

पुणे : पोलीसनामा आॅनलाइनअन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्‍या आदेशान्वये ज्या तालुक्यांमध्ये ऑगस्ट 2018 या महिन्यात वाटप झालेल्या धान्यापैकी 25 टक्कयांपेक्षा जास्त धान्य इ पॉस मशिनशिवाय देण्यात आलेले आहे त्या दुकानांचे…

पुणे ग्रामीण पोलीस दलातील ‘ते’ दोन लाचखोर हवालदार निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे ग्रामीण पोलीस दलातील जुन्नर आणि पौड पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस हवालदरांना आज (शनिवार) करण्यात आले. तसेच त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जुन्नर पोलीस ठाण्यातील तनश्री लक्ष्मण घोडे (42,…

पुणे : वन अधिकारीच फितूर निघाल्याने छापा फसला

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईनवन्यजीव कायद्या अंतर्गत प्रतिबंधित प्राण्यांना डांबून ठेवल्याची, दुर्मिळ सर्पांच्या विषाची तस्करी आणि दुर्मिळ किटकांचा संग्रह केल्याची तक्रार नागपुरच्या प्रधानमुख्य वनसंरक्षक कार्यालयाला प्राप्त झाली होती. या…