Browsing Tag

jwellery

ओ नगरसेवक म्हणत ‘त्यानं’ चक्क नगरसेविकेलाच ‘लुटलं’

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन - नगरसेविका आणि महिला बाल कल्याण समितीच्या सभापती असलेल्या कुसुम रवींद्र म्हात्रे यांना चोरट्यांनी हातोहात चूना लावून लूटले. नगरसेविका म्हात्रे या कामोठे परिसरात आपल्या घराकडे चालत जात असताना अज्ञात व्यक्तींनी…

बसमध्ये चढताना महिलेच्या दागिन्यावर चोरट्यांचा डल्ला

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन -  बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिलेचे मंगळसुत्र चोरले. ही घटना साक्री बस स्थानकात घडली. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, देवकाबाई सुभाष नहिरे…

आईच्या निधनानंतर त्यानं दागिने अनाथ आश्रमातील मुलांच्या शिक्षणासाठी केले ‘दान’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - आईच्या निधनानंतर मुलाने आईचे दागिने अनाथ आश्रमातील मुलांच्या शिक्षणासाठी दान केले आहे. बीड येथील डॉक्टर अविनाश देशपांडे असं या दानशूर व्यक्तिचं नाव आहे. अविनाश यांच्या मातोश्रींचे चार दिवसांपूर्वी वार्धक्याने निधन…

सोन्याचे दागिने खरेदी करण्यासंदर्भातील नियम लागू करण्याची प्रक्रिया सुरू, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर तुम्ही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्यासंबंधित एका नियमाची घोषणा केली आहे. कॅबिनेट मंत्री रामविलास पासवान (Minister of…

धनतेरस 2019 विशेष : वर्षभरात सोन्यानं केलं ‘मालामाल’, जाणून घ्या कोठून करायची खरेदी अन्…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गेल्या एका वर्षात सोन्याने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. एका वर्षात गुंतवणूकदारांना 25 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिले आहेत. सणासुदीचा हंगाम सुरू होताच सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा वाढताना दिसू लागल्या आहेत.…

काय सांगता ! FB वरील मित्रासाठी सुनेनं घरातलं चक्क 22 तोळे सोनं चोरलं

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन - फेसबुकवरील मित्राला मदत करण्यासाठी सुनेने आपल्याच घरातील दागिने चोरल्याची धक्कादायक घटना वर्ध्यामधील हिंगणघाट येथे घडली आहे. याविषयी सुधाकर विठोबाजी कदम यांनी तक्रार केली होती. याप्रकरणी पोलिसांनी सुनेला तिच्या…

धुळे : बस स्थानकात चोरी, महिलेच्या बॅगेतील सोन्याचे दागिने लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनालईन - शहरातील बस स्थानकात चोरीचे प्रमाण वाढले आहे. बसची वाट पाहत थांबलेल्या सेवानिवृत्त वृध्द दांम्पत्याच्या बॅगमधील हजारो रुपयांचे सोनेचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जगन्नाथ शंकर वडनेरे (वय…

मंगलाष्टका सुरू झाल्यानंतर ‘त्यानं’ केलं ‘संधी’चं ‘सोनं’ ; जाणून…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लग्नसमारंभासाठी वरवधूकडील मंडळी घरातील सर्व दागदागिने घेऊन येतात. लग्न सोहळ्यातील मंगलाष्टका हा सर्वात महत्वाचा विधी. त्यासाठी सर्व जण मंचावर जातात. मंगलाष्टका सुरु झाल्यावर सर्वांचे लक्ष वरवधूकडेच असते. हीच संधी…

जेवणातून गुंगीचे औषध देऊन नोकर दाम्पत्याने केला लाखोंचा ऐवज लंपास

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - महेशनगर पिंपरी येथे जेवणातून आई, वडील आणि मुलाला गुंगीचे औषध देऊन नोकराने घर साफ केले. नेपाळी नोकर दाम्पत्याने कपाटातून सात ते आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार मंगळवारी…

पोलीसांनी CCTV च्या सहाय्याने अवघ्या २ तासात दागिन्याची बॅग दिली शोधून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बुधवार दिनांक 29 मे 2019 रोजी महिला तक्रारदार अलका संभाजी जरांडे (वय 32, राहणार. सोनारपाडा गाव देवी सोसायटी, कल्याण शिव रोड, सोनारपाडा, ठाणे) या त्यांच्या माहेरी(गाव भिवंडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे) येथे…