Browsing Tag

kadaknath scam marathi news

कडकनाथ घोटाळा : शेतकर्‍यांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांना अटक

वृत्तसंस्था -  राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी चौघांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे. कडकनाथ प्रजातीच्या कोंबड्यांचे प्रजनन करण्यास मदत करण्याच्या…