Browsing Tag

Kamshet

Ajit Pawar | आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणास सर्वोच्च प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना दीर्घकाळ दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी…

Pune Crime | अघोरी कृत्य ! वंशाचा दिवा हवा म्हणून मांत्रिकाच्या सांगण्यावरुन महिलेला विवस्त्र करुन…

पुणे / चाकण : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) - Pune Crime | लग्नानंतर दोन्ही मुली झाल्याने वंशाला दिवा हवा म्हणून पती आणि सासू या दोघांनी मिळून एका मांत्रिकाच्या सांगण्यावरुन विवाहितेला विवस्त्र करुन अंगारा आणि हळदीकुंकू (turmeric…

Kamshet : कामशेत परिसरात मेफेड्रोन ड्रग्सची विक्री आलेल्या दोघांना अटक, 67.37 ग्रॅम मेफेड्रोन जप्त

कामशेत/मावळ : पोलीसनामा ऑनलाइन - मावळ तालुक्यातील कामशेत परिसरात अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 67.37 ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन हा अमली पदार्थ जप्त…

Pune : कामशेतमध्ये अल्पवयीन तरुणाचा खून

कामशेत : पोलीसनामा ऑनलाइन - पैशाच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून दोघांनी मिळून एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कामशेतमध्ये सोमवारी (दि.16) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली होती. या…

‘त्यांनी’ थकवल्याने मुख्यमंत्री ठाकरे सुट्टीवर, भाजपच्या ‘या’ आमदाराची खोचक…

पुणे (कामशेत) : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेची पुन्हा एकदा खिल्ली उडवत खोचक टीका केली आहे. हे सरकार गोंधळलेले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुट्टीवर गेले आहेत. 60 दिवसात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने…

लिफ्टच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना एअरगनच्या धाकाने लुटणारी टोळी जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ज्येष्ठ महिलांना लिफ्ट देण्याचा बहाण्याने त्यांना वाहनात बसवून एअरगनचा धाक दाखवत लुटमार करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून विविध ठिकाणचे 6 गुन्हे उघडकीस आले आहेत.…

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, मतदानासाठी जाणाऱ्या 3 जणांचा मृत्यू

पुणे : (लोणावळा) पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यामध्ये मतदान होत आहे. मुंबईहून खासगी बसने सातारा येथे मतदानासाठी जात असताना झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर 16 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी सात जणांची…