Browsing Tag

kangaon

यवतमधील अवैध वाळू उपश्यावर बारामती गुन्हे शाखेचा छापा, 12 जणांवर FIR – 93 लाखांचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे जिल्ह्यातील यवत तालुक्यातील कानगावात भीमा नदीमधील अवैध वाळू उपश्यावर बारामती गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला आहे. पोलिसांनी येथून तब्बल 93 लाख रुपयांचा ऐवज जप्त करत 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. राज्यभरात…