Browsing Tag

Kangna Sharma

Video : अभिनेत्री कंगनाने ‘तेरे जिस्म २’ गाण्यावर दाखवला बोल्ड ‘अवतार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अलताफ सैय्यदच्या आवाजामध्ये यूट्यूबवर ‘तेरे जिस्म २’ चे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हे गाणे लोकांना खूप आवडले आहे. आतापर्यंत हे गाणे लाखो लोकांनी बघितले आहे. या गाण्याचे नाव ‘तेरे जिस्म २’ आहे. कारण ‘तेरा…