Kanhaiya Kumar On Amruta Devendra Fadnavis Songs | कन्हैया कुमार यांनी उडवली उपमुख्यमंत्र्यांची…
मुंबई : Kanhaiya Kumar On Amruta Devendra Fadnavis Songs | आजकाल देवेंद्र फडणवीसांपेक्षा त्यांच्या पत्नीच्या गाण्याचे व्हिडीओ जास्त बघितले जातात. मला फडणवीसांची दया येते. केंद्रातल्या त्यांच्या मदाऱ्यांनी त्यांचा पार ‘अडवाणी' केला आहे, अशी…