Browsing Tag

Kanika Rane

कौतुकास्पद ! शहिद कौस्तुभ राणेंची पत्नी सैन्यात दाखल होणार

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाईन - उत्तर काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी सामना करताना जवान कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले. आता त्यांच्या पत्नी कौस्तुभ यांचे कार्य पुढे चालवणार आहेत. शहीद कौस्तुभ राणे या सिंधुदुर्गाच्या सुपुत्राची…