Browsing Tag

Kankani deer hunting

हरीण शिकार प्रकरण : सलमान खानला जोधपूर न्यायालतात व्हावे लागेल हजर, न्यायाधीशांनी दिला आदेश

जोधपूर : वृत्तसंस्था - बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसाठी अडचणी वाढल्या आहेत. कांकाणी हरीण शिकार प्रकरणात सलमान खानला जोधपूर कोर्टात हजर व्हावे लागेल. राजस्थानमधील जोधपूरच्या जिल्हा न्यायालयाने सलमान खानला २८ सप्टेंबर रोजी हजर राहण्यास…