Browsing Tag

Kankavali Police

आजाराला कंटाळून रिक्षाचालकाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

कणकवली : पोलीसनामा ऑनलाइन -  आजारपणाला कंटाळून रिक्षाचालकाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. कणकवली शहरातील हळवल रेल्वे फाटकाजवळ शनिवारी (दि. 1) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी…