Browsing Tag

Kannik Kapoor

बेबी डॉल’ फेम सिंगर कनिका कपूरला कोरोनाची लागण ! लंडनहून लखनऊला आल्यानंतर केली 100 लोकांसोबत…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - चिट्टियां कलाईयां सारखी अनेक गाणी गाणारी सिंगर कनिक कपूर हिची कोरोना टेस्ट पॉझिटीव आल्याची माहिती समजत आहे. असं म्हटलं जात आहे की, 15 मार्च 2020 रोजी कनिका लंडनहून लखनऊला आली होती. जेव्हा ती लंडनहून आली होती ती कोरोना…