Browsing Tag

Kanpur Central

श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये ‘खोकला’ आणि ‘उलटी’ आल्यानंतर तरुणीचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  नवी दिल्ली ते दिमापूरला जाणाऱ्या श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये बसलेल्या नागालँडमधील 23 वर्षीय मुलीला खोकला आणि उलट्या झाल्यानंतर तिचा मृत्यू झाला. कानपूर सेंट्रल स्टेशनवर गाडी पोहोचताच महिलेचा मृतदेह आणि तिचा चुलत भाऊ…