Browsing Tag

kanpur

पूर्वा एक्सप्रेसचे १२ डबे रुळावरुन घसरले, १०० हून अधिक प्रवासी जखमी

कानपूर : पोलिसनामा ऑनलाइन - उत्तर  प्रदेशातील कानपूरमध्ये पूर्वा एक्सप्रेसचे १२ डबे अचानक घसरले असून या अपघातात १०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. हावडा येथून दिल्लीला जात असलेल्या पूर्वा एक्सप्रेसला शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या…

धक्कादायक ! पोलिसांची अशीही थर्ड डिग्री, गुन्हा कबूल करण्यासाठी प्रायवेट पार्टमध्ये पेट्रोल ओतून…

कानपूर : वृत्तसंस्था - खुनाच्या आरोपाखाली अटक केलेल्या दोन तरुणांना तपासाच्या नावाखाली थर्ड डिग्री देताना त्याच्या प्रायवेट पार्टमध्ये पेट्रोल टाकून करंट देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोप दोन तरुणांनी पोलिसांवर केला आहे. हा प्रकार…

भारतातल्या काहींच्या भाषणामुळे पाकिस्तानला मदत : नरेंद्र मोदी 

कानपूर : वृत्तसंस्था - एकीकडे पुलवामा हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांकडून वारंवार टीका केल्या जात आहेत. विरोधकांना नरेंद्र मोदी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.आज सर्व जग पाकिस्तानवर दबाव टाकत असताना भारतातल्या…

पाकिस्तानला धूळ चाटवल्याशिवाय राहणार नाही : चंबळ खोऱ्यातील डाकू मलखान सिंह

कानपूर : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर या हल्ल्याच्या निषेधार्थ संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानला अद्दल घडवलीच पाहिजे अशी भावना देशभरातील नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.…

अंत्ययात्रेवर वीज पडून 9 जणांचा मृत्यू

कानपुर : वृत्तसंस्था - काही दिवसांपूर्वी अंत्ययात्रा पुलावरून जात असताना पूल कोसळल्याची घटना घडली होती. उत्तर प्रदेशातील हरदोईच्या मंसुरपूर येथे एका व्यक्तीची अंत्ययात्रा चालली असताना अचानक वीज कोसळली आणि एकच हाहाकार माजला.…

‘पद्मभूषण’ने सन्मानित ८३ वर्षाच्या वैज्ञानिकाचा संशयास्पद मृत्यू

कानपूर : वृत्तसंस्था‘पद्मभूषण’ने सन्मानित ८३ वर्षाचे वैज्ञानिक डॉ. सर्वज्ञ सिंह कटियार यांचा संशयास्पद मृत्यू झाला. पत्नीच्या निधनानंतर कटियार निराश झाले होते. या धक्क्यातूनच त्यांनी विष पिऊन आयुष्य संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.…

IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, सुसाईड नोटही सापडली

लखनौ : वृत्तसंस्थाकानपूर शहराचे पोलीस अधीक्षक सुरेंद्र कुमार दास यांनी विषारी पदार्थ खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर कानपूर येथील रिजन्सी रुग्णालायात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती…

….अन् पोलिसांना क्रेनच्या मदतीने वाचविले 

कानपुर : पोलीसनामा ऑनलाईन उत्तर प्रदेशमध्ये १४ जिल्ह्यांत मुसळधार पावसाने मोठी हानी झाली आहे. तर गेल्या दोन दिवसांत १२ जणांचा मृत्यू झाला असून २३४ घरांची पडझड झाली आहे. माणसांसह पशू-पक्ष्यांनाही या पावसाचा फटका बसला आहे. मुसळधार…

रोटोमॅकचे मालक विक्रम कोठारी आणि मुलगा राहूल यांना अटक

नवी दिल्लीः पोलिसनामा आॅनलाईनवेगवेगळ्या 7 बॅकांतून 3700 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपात रोटोमॅक पेन कंपनीचे मालक विक्रम कोठारी आणि त्यांचा मुलगा राहूल कोठारी यांना सीबीआयने अटक केली आहे. हे दोघेही रोटोमॅक ग्लोबल प्रायवेट…

आणखी एक बँक घोटाळा ; रोटोमॅक कंपनीचा मालक ८०० कोटी घेऊन पळाला

कानपूर : देशामध्ये सुरू झालेली बँक घोटाळ्याची मालिका काही संपता संपेना. पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी घोटाळा समोर आला आहे. रोटोमॅक या कंपनीचे मालक विक्रम कोठारी विविध प्रकारच्या पाच सरकारी बँकांचे ८०० कोटी रुपयांचे…