Browsing Tag

Kanti Gamit

भाजप नेता आणि माजी मंत्र्याच्या मुलाला अटक, कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करून जमवले होते 6 हजार लोक

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   गुजरातमध्ये कोरोना विषाणूमुळे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल भाजपचे माजी मंत्री कांती गामित आणि त्यांच्या मुलासह 18 जणांना अटक करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर तापीच्या सोनगारा पोलीस…