Browsing Tag

kapil mishra bjp leader

‘वादग्रस्त’ आणि ‘प्रक्षोभक’ भाषणाचा आरोप असलेले भाजपाचे नेते कपिल मिश्रांना…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली हिंसाचारापूर्वी आपल्या प्रक्षोभक भाषणांमुळे वादग्रस्त ठरलेले भारतीय जनता पार्टीचे नेते कपिल मिश्रा यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. कपिल मिश्रा यांना वाय प्लस दर्जाचे संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला…