Browsing Tag

Kapil Nagar

दिल्लीमध्ये डॉक्टरची आत्महत्या ! 3 पानाची सुसाईड नोट मिळाली, AAP च्या आमदारावर धमकावल्याचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दक्षिण दिल्लीच्या देवळी भागात शनिवारी सकाळी ५२ वर्षीय डॉक्टर राजेंद्र सिंह यांच्या आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण लागले. कुटुंबाने पोलिसांना ३ पानांची सुसाइड नोट दिली आहे, ज्यात आम आदमी पक्षाचे स्थानिक आमदार प्रकाश…