Browsing Tag

Karachi Bar Association

पाकिस्तानची पहिली ‘ट्रान्सजेंडर’ वकील बनली ‘निशा’, एकेकाळीभीक मागत होती

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - पाकिस्तानची निशा राव आजकाल चर्चेचे केंद्र बनली आहे. निशा ही पाकिस्तानची पहिली ट्रान्सजेंडर वकील आहे. निशाने आपल्या जीवनात खूप संघर्ष केला आहे. निशा एका स्वयंसेवी संस्थेशी संबंधित आहे. जी ट्रान्सजेंडर्ससाठी काम करत…