Browsing Tag

Karachi Port

ATS ने पाकिस्तानचा मोठा ‘कट’ उधळला, 175 कोटींचे ड्रग्ज जप्त

गांधीनगर : वृत्तसंस्था - गुजरातच्या समुद्र किनाऱ्यापासून कराची बंदर हे जवळ आहे. त्यामुळे या भागातून सागरी मार्गाने कायम घुसखोरी केली जाते. असाच एक प्रयत्न गुजरात ATS आणि तटरक्षक दलाने उधळून लावला. एका पाकिस्तानी बोट भारतीय हद्दीत घुसली असून…