Browsing Tag

karad city police station

वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या समोरच एकावर सपासप वार, पोलीस ठाण्यात खळबळ

कराड : पोलीसनामा ऑनलाइन -  चौकशीसाठी बोलवण्यात आलेल्या एका संशयिताने एकावर वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसमोर फिल्मी स्टाईलने सपासप वार केल्याची खळबळजनक घटना कराड पोलीस ठाण्यात घडली आहे. ही घटना आज (सोमवार) सकाळी अकरा ते बाराच्या सुमारास वरिष्ठ…