Browsing Tag

Karad Crime News

Karad Crime | 2 चिमुकल्यांची गळा दाबून हत्या; आईचा आत्महत्येचा प्रयत्न

कराड : पोलीसनामा ऑनलाइन - Karad Crime | कराडमधील एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आपल्या दोन लहान बालकांचा गळा दाबून आईनेच हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खून केल्यानंतर खुद्द आईनेच आत्महत्येचा (suicide) प्रयत्न केला…