Browsing Tag

Karam Singh

70 वर्षांच्या वृध्दाची 3 वर्षांपासून भटकंती, ‘लॉकडाऊन’मध्ये परतली…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशात कोरोना विषाणू संसर्गामुळे 31 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. यामुळे बरेच लोक इतर शहरांमध्ये आपल्या कुटूंबांपासून दूर अडकले आहेत. ते सर्वजण एकमेकांना भेटण्यास आतुरतेने वाट पहात आहेत. यावेळी जरी काही…