Browsing Tag

karamati bulb

व्यावसायिकानं 9 लाखात विकत घेतला ‘करामती बल्ब’, गुपित बाहेर येताच बडवून घेतलं डोकं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : दिल्लीच्या एका व्यावसायिकाला बरेलीमध्ये काही ठगांनी जादुई बल्बच्या नावाखाली 9 लाख रुपयांचा चुना लावला. खरं तर, तीन तरुणांनी एका व्यावसायिकाला कथितपणे 9 लाखात करामती (जादुई) बल्ब विकला. ठगांनी व्यावसायिकाला सांगितले…