Browsing Tag

Karan Gawande

पुणे-नगर-पुणे प्रवास पडला महागात, शासनाचे आदेश डावलणाऱ्या महिला अधिकाऱ्यास घेतले ताब्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा बंदीचे आदेश दिले आहेत. मात्र, अहमदनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता गवांदे यांनी दररोज पुणे-नगर-पुणे असा प्रवास केला. हा प्रवास करणं गवांदे…