Browsing Tag

Karan Malhotra

‘वॉर’च्या यशानंतर वाणी कपूर म्हणाली – ‘आणखी खूप काम करायचंय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री वाणी कपूरनं नुकताच आपल्या करिअरबद्दल भाष्य केलं आहे. वाणीनं बॉलिवूडमध्ये फक्त 3 सिनेमे केले आहेत. ज्यात एक अव्हरेज, एक फ्लॉप आणि एक ब्लॉरबस्टर ठरला आहे. वाणी म्हणते, "मी खूप खुश आहे की, माझ्याकडे समशेरा…