Browsing Tag

Karanja Police Station

दुर्दैवी ! सुनेला वाचवण्याच्या प्रयत्नात सासूचाही पाण्यात बुडून मृत्यू

वाशिम : पोलीसनामा ऑनलाईन - तलावात बुडणाऱ्या सुनेला वाचवताना सासूचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोमवारी (दि. 29) दुपारी कोळी (जि. वाशिम) येथे ही घटना घडली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.जयंताबाई बुडके आणि शीतल…