Browsing Tag

Kardha Police

भंडारा : आईचा मृत्यू झाला आणि रोजगार गेला, नैराश्यातून एका युवकाची आत्महत्या

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन  -  शहरातील खात रोड परिसरातील युवकाने वैनगंगेत उडी घेऊन आत्महत्या केलीय. हि घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली असून सारंग देशमुख (वय 39) असे मृताचे नाव आहे.शहरापासून नजीक असलेल्या वैनगंगा नदीत पहाटेपासून पोहणारे…