Browsing Tag

Karim Abdul Kadar Sheikh

धक्कादायक ! ‘कोरोना’बाधिताला भेटू न दिल्यानं ठाण्यात डॉक्टरवर हल्ला

पोलिसनामा ऑनलाईन - कोरोनाबाधित रुग्णाला भेटण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीने डॉक्टरवर हल्ला केल्याची घटना घडली. घोडबंदर येथील भाईंदरपाडा भागात ही घटना घडली असून  कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करीम अब्दुल कादर शेख…