Browsing Tag

Karimganj

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीचे अपहरण करून ३ दिवस सामुहिक अत्याचार

करीमगंज (आसाम) : वृत्तसंस्था - अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर तीन दिवस सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार करीमगंज जिल्ह्यातील बदरपूर टाऊन कमिटीच्या इमारतीमध्ये उघडकीस आला. पीडित १५ वर्षीय मुलीवर…