करीना म्हणते बिकीनी घालावी की नाही हे सांगणार सैफ कोण ?
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर ही बॉलिवूडची जोडी नेहमीच चर्चेत असलेली जोडी आहे. सैफ हा किती आदर्श नवरा आहे आहे सांगण्यात करीना गुंग असते . दरम्यान एका चॅटशो मध्ये प्रश्नाला उत्तर देताना करीना कपूर चांगलीच…