Browsing Tag

Karj

पिंपरी : 5 लाखाचे कर्ज मिळवून देण्यासाठी चक्क शरीरसुखाची मागणी, दोघांना अटक

पिंपरी : महिलेला ५ लाख रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवून त्याकरीता शरीरसुखाची मागणी करणार्‍या दोघांना चिचंवड पोलिसांनी अटक केली आहे.गोविंद किसनराव सावंत (रा. घरकुल, चिखली), गौतम शिरसाठ (रा. किरकिटवाडी, सिंहगड रोड) अशी अटक…