Browsing Tag

karjat jamkhed assembly constituency

शरद पवार नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या बांधावर, रोहित पवारांच्या मिरवणुकीत 30 JCB तून 8000 किलो गुलाल…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे वयाच्या ऐंशीतही ओला दुष्काळ दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे त्यांचे नातू आणि नवनिर्वाचीत आमदार रोहित पवार हे विजयी मिरवणुकीत लाखोंचा गुलाल उधळताना दिसत होते. अवकाळी…

कर्जत-जामखेडमध्ये एकच वादा ‘रोहित’ दादा ! पवारांची ‘जंगी’ मिरवणुक, 30 JCB…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत–जामखेड मतदार संघात राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार रोहित पवार यांची आज भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत तरुणांचा मोठा सहभाग होता. विशेष म्हणजे या विजयी मिरवणुकीत तब्बल तीस जेसीबी मधून गुलाल उधळण्यात आला.…

कर्जत-जामखेडमध्ये झळकतोय रोहित पवारांच्या विजयाचा ‘फ्लेक्स’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्याअगोदरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी त्यांचे फलक लावले आहेत. कर्जतमधील मुख्य रस्त्यावर लागलेला हा फलक चर्चेचा विषय ठरला आहे.…

जामखेडला मंत्री शिंदे – रोहित पवार समर्थकांमध्ये ‘तुफान’ राडा, चाकू हल्ल्यात दोघे…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  - पालकमंत्री राम शिंदे व रोहित पवार यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमकीतून हाणामारी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या चाकू हल्ल्यात दोन जखमी झाले आहेत. यामुळे…

भाजपाची ‘यांनी’ झोप उडवली : शरद पवार

कर्जत : पोलीसनामा ऑनलाइन - निवडणूकीच्या प्रचारफेऱ्यांचा आज शेवटचा दिवस आहे. या दरम्यान विरोधक एकमेकांवर दावे प्रतिदावे करत आहेत. कर्जत जामखेड मतदारसंघात पवार कुटूंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे रोहित पवारांच्या प्रचारासाठी खुद्द…

रोहित पवारांच्या मतदारसंघात उद्या मुख्यमंत्र्यांची सभा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या पराभवासाठी भाजपकडून जोरदार व्यूहरचना सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून उद्या सकाळी 11 वाजता कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे मुख्यमंत्री…

रोहित पवारांची रणनीती उलटवण्याचा डाव, राष्ट्रवादीची यंत्रणा ‘अस्वस्थ’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील पवार कुटुंबियांचे राजकीय वारसदार होण्याची इच्छा बाळगून असलेले रोहित पवार यांची प्रचाराची रणनीती त्यांच्यावरच उलटविण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. पालकमंत्री…

रोहित पवार यांना धक्का देण्यासाठी जोरदार ‘व्यूहरचना’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांना मोठा झटका बसण्याची चिन्हे आहेत. मंत्री राम शिंदे हेच नव्हे, विखे पिता-पुत्रांनीही रोहित पवार यांच्या पराभवासाठी जोरदार व्यूहरचना आखली…

कर्जत-जामखेडमधून अपक्ष रोहित पवारांचा अर्ज बाद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित राजेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात होते. अपूर्ण शपथपत्र दिल्याने त्यांचा अर्ज बाद केल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. ते…