Browsing Tag

Karjat Railway Police

Thane News : जावई निघाला हरामखोर ! सासर्‍याचा खून करून मृतदेह फेकला रेल्वेच्या रूळांवर

कर्जत, ता. २ : पोलीसनामा ऑनलाइन - मध्य रेल्वेवरील कर्जत आणि भिवपुरी दरम्यान १७ मार्च रोजी रेल्वे रुळांवर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला होता. ही हत्या असल्याचे उघड…