Browsing Tag

karjat

‘राज्यातील सरकार म्हणजे एका नवर्‍याच्या 2 बायका’, ‘या’ माजी मंत्र्यानं केला…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील महाविकास आघाडी सरकार प्रत्यक्षात तिघाडी सरकार आहे. एका नवऱ्याच्या दोन बायका अशी सरकारची अवस्था आहे. याचा खेळ आवरत आलेला असून हे सरकार कधी कोसळेल याचा पत्ता लागणार नाही, अशी घणाघाती टीका माजी मंत्री…

अजित पवारांनी भरसभेतच भरला ‘दम’, म्हणाले – ‘माझी सटकली तर तुझी वाट…

कर्जत : पोलीसनामा ऑनलाइन - नवा रस्ता बांधून झाल्यावर जर एका पावसात तो खराब झाला, तर त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅक लिस्टमध्ये टाकले जाईल. तसेच कोणता अधिकारी चिरीमिरी मागत असेल तर त्याचे नाव मला सांगा, मी बघतो त्यांच्याकडे, अशी तंबी उपमुख्यमंत्री…

अर्थमंत्री अजित पवार म्हणाले – ‘शेतकर्‍यांनो, वीज बिल भरायला शिका’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकर्‍यांना म्हटले की, महाविकास आघाडी सरकारने तुम्हाला कर्जमाफी देऊन मोठा दिलासा दिला आहे. आता तरी आकडे टाकणे बंद करा आणि वीज बिल भरायला शिका. नगरमधील कर्जत…

जुन्या पेन्शनचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार रोहित पवार, कळंबच्या कार्यकारिणीला दिलं आश्वासन

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - जुन्या पेन्शनचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे कळंब कार्यकारणीला ठाम आश्वासन. आज कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे कळंब (जि.उस्मानाबाद) दौऱ्यावर आले असता कळंब…

‘मंगेशकर’ कुटुंबाची देवेंद्र फडणवीसांवर ‘नाराजी’

कर्जत : पोलीसनामा ऑनलाइन - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री विनोद तावडे त्यांना भेटायला आले नाहीत, अशी खंत…

तहसिलदार सुभाष यादव यांचं 31 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - एटापल्लीचे तहसिलदार सुभाष यादव(31) यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. त्यांचा प्रेमळ आणि मनमिळावू स्वभाव तसेच प्रशानसनामुळे ते अल्पावधीत लोकप्रिय…

‘मंत्रिपद’ ! संधी मिळाल्यास ‘सोनं’ करू, रोहित पवारांनी सांगितलं

कर्जत-जामखेड : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला एक महिला होत आला तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यामुळे इच्छुकांची चांगलीच धाकधूक वाढली आहे. मंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार याची…

कर्जत-जामखेडमध्ये झळकतोय रोहित पवारांच्या विजयाचा ‘फ्लेक्स’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्याअगोदरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी त्यांचे फलक लावले आहेत. कर्जतमधील मुख्य रस्त्यावर लागलेला हा फलक चर्चेचा विषय ठरला आहे.…

भाजपाची ‘यांनी’ झोप उडवली : शरद पवार

कर्जत : पोलीसनामा ऑनलाइन - निवडणूकीच्या प्रचारफेऱ्यांचा आज शेवटचा दिवस आहे. या दरम्यान विरोधक एकमेकांवर दावे प्रतिदावे करत आहेत. कर्जत जामखेड मतदारसंघात पवार कुटूंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे रोहित पवारांच्या प्रचारासाठी खुद्द…