Browsing Tag

karjat

अहमदनगर : मंत्री शिंदेच्या अर्जासाठी गिरीश महाजन कर्जतमध्ये

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत-जामखेड मतदार संघातून भाजप विद्यमान आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी भाजपकडून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खा. सुजय विखे, आ. मोनिका राजळे आदी उपस्थित होते.…

माजी जि. प. अध्यक्ष मंजुषा गुंड भाजपच्या वाटेवर, रोहित पवार यांना मोठा धक्का ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार हे निवडणूक रिंगणात असल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मंजुषा गुंड व त्यांचे पती राजेंद्र मुंडे हे…

दिवसा घरे फोडणाऱ्या सराईत टोळीच्या मुसक्या आवळल्या, नगर ‘एलसीबी’ची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्ह्यात विविध ठिकाणी दिवसा घरे फोडणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांच्या पथकाने कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथून या टोळीतील तिघांना अटक केली आहे. दोन साथीदार फरार असून…

काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी साळुंखे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी बाळासाहेब ऊर्फ सुरेश भागवत साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी याबाबतचे पत्र त्यांना आज दिले आहे.तत्कालीन प्रभारी…

विधानसभेसाठी रोहित पवार यांचा मतदारसंघ ठरला ; या ‘दिग्गज’ नेत्याशी सामना होण्याची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने आता निवडणुकीच्या रणधुमाळींना सुरुवात झाली आहे. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मतदारसंघांच्या निवडीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून राष्ट्रवादीने यासाठी अर्ज मागवले…

‘त्या’ पोलीस निरीक्षकाची बदली करा ; RPI चा तहसील कार्यालयावर मोर्चा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्याकडून दलित समाजातील पीडितांना न्याय मिळत नाही. त्यांच्याकडून जाणून बुजून त्रास दिला जातो. त्यामुळे त्यांची तातडीने इतरत्र बदली करावी, या मागणीसाठी आरपीआय आठवले…

धक्कादायक ! हात-पाय बांधून विष पाजून पतीचा खून ; पत्नीसह ६ जणांवर गुन्हा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - कोरेगावला घरी चल म्हटल्याच्या रागातून पत्नीने इतरांच्या मदतीने विषारी औषध पाजून पतीचा खून केला. कर्जत तालुक्यातील थेरवाडी येथे शुक्रवारी (दि. 3)सायंकाळी विष पाजल्यानंतर पतीवर नगर येथील साई एशियन हॉस्पिटलमध्ये…

जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखविणारे ‘सपनों के सौदागर’ गेले कुठे ? : धनंजय मुंडे

कर्जत : पोलीसनामा ऑनलाईन - मागील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेला अच्छे दिनची स्वप्ने दाखविणारे सपनो के सौदागर गेले कुठे ? मोदी आता अच्छे दिनवर का बोलत नाहीत असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी…

पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकावर गंभीर आरोप ; सेनेकडून कर्जत बंद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - सर्वसामान्य नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची पिळवणुक करून त्यांच्याकडून पैसे उकळणे, अवैध धंद्यांवर कारवाई न करणे यासह अनेक गंभीर आरोप शिवसेनेकडून कर्जतचे पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण आणि पोलिस…

कर्जत – आपटा एसटी बसमध्ये IED बॉम्ब आढळल्याने खळबळ

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन - रायगडमधील कर्जत आपटा या एस टी बसमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याचे बुधवारी रात्री आढळून आले. पोलिसांनी चार तासाच्या प्रयत्नानंतर हा बॉम्ब निकामी करण्यात यश मिळविले.हेही वाचा - 'राजश्री प्रोडक्शन'चे…