Browsing Tag

Karkaroga

खराडी येथील मदरहूड हॉस्पिटलने केली मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी केली जागरूकता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – खराडी येथील मदरहूड हॉस्पिटलतर्फे खराडी येथील वूमन्स क्लबच्या सहयोगाने मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत जागरुकता शिबिराचे आयोजन करण्यात आले. ६० हून अधिक महिला या ठिकाणी उपस्थित होत्या. मदरहूड हॉस्पिटलमधील…