Browsing Tag

Karnahad

राज्य सरकार पडणार हे तर भाजपा कार्यकर्त्यांसाठी गाजर !

कर्‍हाड : महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे सांगत भाजपा नेते कार्यकर्त्यांना गाजर दाखवत आहेत, आणि सरकार अस्थिर असल्याचे सांगून पक्षातील आमदारांना सोबत ठेवण्याचे काम करत आहेत. परंतु, राज्यातील सरकारने एक वर्ष पूर्ण केले असून हे सरकार आपला…