Browsing Tag

Karnatak

CM येडियुरप्पांनी 3 आठवडयानंतर मंत्रिमंडळ बनवलं, अपक्ष आमदारांनी देखील दिलं महत्वाचं स्थान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याच्या तीन आठवड्यानंतर बीएस येडियुरप्पा यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यांनी पहिल्याच टप्प्यात माजी मुख्यमंत्री जगदीग शेट्टार, अपक्ष आमदार एच नागेश…

कांग्रेसचा राजीनामा देणाऱ्या ‘त्या’ आमदाराने खरेदी केली 11 कोटींची ‘रोल्स रॉयस…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलेल्या १४ आमदारांपैकी एक आमदार पुन्हा आपल्या उद्योगाने चर्चेत आले आहेत. यावेळी ते राजकीय कारणासाठी चर्चेत आले नसून महागड्या गाडीच्या खरेदीमुळे ते चर्चेत आले आहेत. एमटीबी…

‘अलमट्टी’ धरणावरुन मुख्यमंत्री फडणवीस, कर्नाटकचे CM येडियुरप्पा यांच्यात ‘तु तु –…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोल्हापूर सांगली परिसरात महापूर आला असून पुराच्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी अलमट्टी धरणातील विसर्ग वाढवावा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना फोन करुन…

कर्नाटक : विश्‍वेश्वर हेगडे विधानसभेचे नवे अध्यक्ष

वृत्‍तसंस्था : वृत्तसंस्था - कर्नाटकमध्ये भाजपा सरकार सत्‍तेवर आल्यानंतर विधानसभेचे सभापती के.आर. रमेशमुकार यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड करणे गरजेचे होते. विश्‍वेश्‍वर हेगडे हे आता कर्नाटक विधानसभेचे नवे…

‘बेपत्ता’ झालेले सीसीडीचे संस्थापक सिद्धार्थ यांचा मृतदेह ७२ तासानंतर सापडला

मंगळुरु : वृत्तसंस्था - गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले कॅफे कॉफी डे चे संस्थापक व्ही जी सिद्धार्थ (वय ६०) यांचा मृतदेह नेत्रावती नदीकिनारी मिळाला आहे. सिद्धार्थ हे सीसीडीचे संस्थापक व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तसेच भाजपा नेता एस एम…

कर्नाटकच्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा, येडियुरप्पांनी ६ मतांनी विश्‍वासदर्शक ठराव जिंकला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कर्नाटकमधील सत्तेच्या खुर्चीसाठी सुरु असलेली लढाई अखेर आज संपली. काँग्रेस- जेडीएसचे सरकार कोसळल्यानंतर आज अखेर बी. एस. येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. शनिवारी बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची…

कर्नाटकात पुन्हा ‘कमळ’ फुलणार ; येडियुरप्पांचा सरकार स्थापनेचा दावा

बंगळुरु : वृत्तसंस्था - कर्नाटकातील सत्तानाट्य मंगळवारी अखेर संपले. कर्नाटकातील आघाडीच्या पंधरा आमदारांनी बंडाचे निषाण फडकवल्याने कुमारस्वामी यांचे सरकार अल्पमतात आले. त्यानंतर विश्वासदर्शक ठरवावेळी कुमारस्वामींना ९९ मतं मिळाली तर त्यांच्या…

कुमारस्वामी सरकारला आज ६ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएस सरकारची आज विधानसभेत खरी अग्निपरीक्षा आहे. आज विधानसभेत संध्याकाळी फ्लोर टेस्ट होणार असून यामध्ये कुमारस्वामींना आपले बहुमत सिद्ध करायचे आहे. विधानसभा अध्यक्ष केआर रमेश कुमार यांनी…

कर्नाटकचे ‘बंडखोर’ आमदार प्रचंड पोलिस बंदोबस्तात शिर्डीत साईदरबारी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्नाटकातील बंडखोर आमदार श्री साईबाबांच्या दर्शनासाठी साईदरबारी दाखल झाले आहेेेेत. सर्व बंडखोर आमदार दाखल होताच पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाा आहे.जनता दल (एस) व काँग्रेसच्या बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत…

भाजपवर काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांचे अपहरण केल्याचा आरोप

बंगळुरु : वृत्तसंस्था - कर्नाटकमधील राजकीय सत्तेचा पेच अधिकाधिक चिघळत चालला आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या १३ आदारांसह काँग्रेसच्या २२ मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. राजीनामे दिलेले आमदार हे मुंबईत आहेत. ते बंगळुरुला पुन्हा येण्याचे नाव घेत…