Browsing Tag

karnataka election

निवडणूक आयोगाचा ब्रँड अॅम्बेसिडर राहुल द्रविडला मतदान करता येणार नाही

बंगळुरु : वृत्तसंस्था - बंगळुरुमध्ये १८ एप्रिलला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारताचा माजी दिग्गज फलंदाज आणि 'द वॉल' म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड मतदान करू शकणार नाही. मतदार यादीत द्रविडचे नाव नसल्याने त्याला यावेळी मतदान करता येणार…

येडियुरप्पांचे अडीच दिवसांचे मुख्यमंत्रीपदाचे रेकार्ड अनब्रेकेबल : अजित पवार

पुणे: पोलीसनामा ऑनलाइनकर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री येडीयूरप्पांचे अडीच दिवसांचे मुख्यमंत्री होण्याचे रेकार्ड देशातील कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री किंवा पक्ष तोडू शकणार नाहीत .अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

घशात हात घालून सत्ता बाहेर काढली, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून भाजपवर निशाणा

मुंबई:वृत्तसंस्थाखूप साऱ्या शब्दांपेक्षा एक चित्र बरेच काही सांगून जाते. कर्नाटकात झालेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींवर सर्व स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता खास आपल्या शैलीत कर्नाटक…

‘५६ इंचाच्या छातीचा अभिमान बाळगणाऱ्यांना ५५ तासही कर्नाटक सांभाळता आलं नाही- प्रकाश राज

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकर्नाटकातील भाजपचं सरकार अवघ्या दोन दिवसांत कोसळल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. यामध्ये दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज देखील मागे नाहीत. मागील काही दिवसापूर्वी…

राजीनामा तरीही, येडियुरप्पांची ‘रेकॉर्ड’ ब्रेक कामगिरी

कर्नाटक : वृत्तसंस्थाकर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे बी एस येडियुरप्पा हे भारताच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधीसाठी मुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते ठरले आहेत. त्यामुळे राजीनामा दिला असला तरी, अल्पावधीचे मुख्यमंत्री म्हणून…

मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा राजीनामा

बंगळरुः वृत्तसंस्थाकर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजिनामा दिला आहे. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सुप्रिम कोर्टाने शनिवारी 4 वाजेपर्यंतची मुदत…

येडियुरप्पा घेणार उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ

कर्नाटक: वृत्तसंस्थाकर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी भाजपला आमंत्रण पाठवले असून, उद्या सकाळी 9.30 वाजता भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडीयुरप्पा यांचा शपथविधी होणार असल्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे.कर्नाटक…

कर्नाटकचे राज्यपाल भाजपच्या बाजूने – राज ठाकरे

रायगड : पोलीसनामा ऑनलाईनकर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला हे गुजरातचे असून, ते नरेंद्र मोदी यांचे खास आहेत. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपली जागा सोडली होती. वजुभाई वाला हे नरेंद्र मोदी यांच्या संपर्कातले आहेत. त्यामुळे साहजिकच ते…

आता भंडारा जिंकू “ठोकून”, पालघर जिंकू “ठासून” : आशिष शेलार यांचे ट्विट

मुंबई: पोलिसनामाऑनलाईनभाजपच्या कर्नाटकातील विजयानंतर पक्षाच्या नेत्यांची कॉलर चांगलीच ताठ झाली आहे. कर्नाटकात घवघवीत यश मिळाल्यानंतर पक्षाचे नेते आपल्या आक्रमक प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहे. आता भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार…

भाजपचा जाहीरनामा काँग्रेसवरूनच : राहुल गांधी

बंगळूर : वृत्तसंस्था कर्नाटक विधानसभेची उत्सुकता आता अत्यन्त शिगेला पोहोचली आहे. जसे जसे निवडणुकीचा दिवस जवळ येतो तसतशा आरोप-प्रत्यारोपणाच्या फैरी जास्त तीव्र होत जातात. याच गोष्टीचा प्रत्यय आज पुन्हा एकदा राहुल गांधींनी केलेल्या…