Browsing Tag

Karnataka

११ राज्यात लवकरच नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या, भाजपच्या ‘या’ ९ बडया नेत्यांची नावे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांनंतर आता अनेक राज्यातील राज्यपालांचे कार्यकाळ संपत आले असल्याने त्यांच्या जागेवर नवीन नियुक्त्या होणार आहेत. काल केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी सुषमा स्वराज यांची राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल…

‘निपाह’ विषाणूचा वाढतोय धोका ; ‘या’ राज्यातील जिल्ह्यांत अलर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केरळमध्ये पसरत असलेल्या निपाह विषाणूमुळे लोक त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपुर्वी केरळ मधील 23 वर्षाच्या काॅलेज मधील विद्यार्थ्याला निपाह विषाणूची बाधा झाली होती. याचीच खबरदारी म्हणून केरळच्या शेजारील कर्नाटक…

मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या’ मुलावर लिहिला ‘हा’ लेख ; वृत्तपत्राच्या…

बंगळुरु: वृत्तसंस्था राजकीय मंडळी कशावरून कधी चिडतील हे सांगता येत नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या मुलाबाबत 'दैनिक विश्ववाणी' या वृत्तपत्रात लेख छापून आला होता. यावरून वृत्तपत्राचे संपादक विश्वेश्वर भट यांच्याविरोधात थेट…

…तर मुस्लिमांनी भाजप सोबत राहावे, काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचे आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आल्यानंतर कर्नाटक काँग्रेसमधील नेते रोशन बेग यांनी सोमवारी पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. यावेळी बेग यांनी मुस्लिमांना एक संदेश दिला असून मुस्लिमांनी भाजपमध्ये सामील होण्याचे…

दिल्लीतील विरोधकांच्या बैठकीला ‘या’ २ बड्या नेत्यांची दांडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांचे मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलमध्ये सत्ताधारी भाजपलाच बहुमत मिळणार असे दाखवले जात असले तरी विरोधकांनी ऐनवेळी काय करायचे यासाठी आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केलं आहे. काँग्रेस नेत्या…

प्रामाणिकपणाचे फळ IAS अधिकाऱ्याची १० वर्षात २७ वेळा बदली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इमानदारीत प्रशासकीय सेवा केल्यामुळे मागील दहा वर्षात तब्बल २७ वेळा बदली करण्यात आल्याचा आरोप के. मथाई यांनी केला आहे. मथाई हे कर्नाटकामधील प्रशासकीय सेवेत असून सध्या ते सहाय्यक आयुक्त पदावर कार्य़रत आहेत. राज्याचे…

‘या’ पक्षाला नेताच नाही तर ते देश कसा चालवणार ? : अमित शहा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - विरोधी पक्षाला नेताच नाहीये तर ते देश कसा चालवणार आहेत ? असा सवाल भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. कर्नाटकमधील प्रचारसभेत काँग्रेसवर अमित शाह यांनी आज टीकास्त्र सोडले. त्यावेळी त्यांनी बोलतांना त्यांनी…

धारवाडमध्ये इमारत कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

बंगळूरु : वृत्तसंस्था - कर्नाटकामधील धारवाड येथे एक तीन मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीचे बांधकाम सुरु होते. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती आहे.  अचानक ही इमारत कोसळल्यामुळे या परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला.…

सव्वाशे कोटी जनता पाठीशी ; पाकिस्तानला घाबरत नाही

कलबुर्गी : वृत्तसंस्था - देशाच्या सव्वाशे कोटी जनतेची ताकद माझ्या पाठिशी आहे. त्यामुळे मी विरोधकांना तसेच पाकिस्तानलाही घाबरत नाही. जोपर्यंत केंद्रात मोदी असेल, तोपर्यंत चोरांचं दुकान बंदच राहील असं विधान पंतप्रधान मोदींनी केलं आहे.…

‘दलित असल्यामुळे मला तीन वेळा मुख्यमंत्री बनण्यापासून रोखले’

बंगळुरु : वृत्तसंस्था - 'दलित असल्यामुळे मला तीन वेळा मुख्यमंत्री बनण्यापासून रोखण्यात आले' असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांनी केले आहे. काँग्रेसच्या नेत्याने असे वादग्रस्त विधान करणे हे काही नवे नाही. कारण…