Browsing Tag

karuna chinchwade

स्थायी समितीच्या सदस्यपदी राजेंद्र गावडे आणि करुणा चिंचवडे यांची निवड

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी राजेंद्र गावडे, करूणा चिंचवडे यांची निवड करण्यात आली. आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.राहुल…