Browsing Tag

Karvenagar flyover

Pune Accident News | पुण्यातील कर्वेनगर उड्डाणपुलावर दुचाकी कठड्याला धडकून दोघे ठार

पुणे : Pune Accident News | कर्वेनगर येथील उड्डाण पुलावरुन भरधाव दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकून त्यात दोन तरुण ठार झाले. शंकर इंगळे (वय २७) आणि सलील ईस्माईल कोकरे (वय २०, दोघे रा. वारजे माळवाडी) अशी मृत्यु…