Browsing Tag

Kasab

26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य आरोपी तहव्वुर हुसेनला अमेरिकेत अटक

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पाकिस्तानी दहशतवादी  तहव्वुर हुसेन राणाला अमेरिकन प्राधिकरणाने अटक केली आहे. तहव्वुर हुसेन हा 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात वॉन्टेड होता. अमेरिकन प्राधिकरणाने त्याला लॉस एंजेल्समधून अटक केली. हुसेनची दोन…

Coronavirus : पुण्यात आतापर्यंत ‘कोरोना’चे 18 बळी, बधितांची आकडा 197 वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरात बुधवारी एकाच दिवशी १० जणांचा मृत्यु झाला असून नवीन ३९ कोरोना बाधित आढळून आले आहे. आतापर्यंतचा एकाच दिवशी मृत्यु पावणारे आणि सर्वाधिक नवीन रुग्ण आढळून येण्याचा ही पहिलीच घटना आहे. त्याचवेळी आतापर्यंत…