दहशतवादी संघटनेत प्रवेश केलेल्या पीएचडी स्कॉलरचा खात्मा
श्रीनगर : वृत्तसंस्था
दहशतवादी संघटनेत प्रवेश केलेल्या पीएचडी स्काॅलरचा खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मनन बशीर वाणी असं या काश्मिरी तरुणाचं नाव आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील पीएचडी शिक्षण अर्धवट सोडून हा तरुण…