Browsing Tag

Katraj

पुण्यामध्ये घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटनेत २७ लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये २६ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. चोरट्यांनी बुधवार पेठेत असलेल्या गोडाऊनमधून २४ लाख ६० हजार रुपये किंमतीचे सामान चोरून नेले तर दुसऱ्या घटनेत…

पाण्याच्या टाकीत पडून ३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू ; बिल्डरविरोधात गुन्हा

पुणे पोलीसनामा ऑनलाईन - बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून ३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रजमधील भिलारेवाडी येथे मंगळवारी उघडकिस आली. याप्रकरणी बांधकाम सुरु असलेल्या बिल्डरविरोधात भारती…

कात्रजमध्ये इस्टेट एजंटचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कात्रज येथील सच्चाई माता डोंगरावरील एका घरात इस्टेट एजंटचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. सच्चाई माता परिसरातील घरात त्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली तेव्हा…

बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात ; कात्रज दरीपुलावरून भरधाव कार कोसळली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई-बंगळूरू महामार्गावर भीषण अपघात झाला असून कात्रज दरीपुलावरून भरधाव वेगातील कार खाली कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान कार रेस्क्यू करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले असून कारमधील…

स्वारगेट ते कात्रज मेट्रो चे काम लांबणीवर

पुणे /स्वारगेट : पोलीसनामा ऑनलाइन - स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग एलिव्हेटेड की अंडरग्राउंड (भुयारी) करावा हा निर्णय अद्याप झाला नाही. त्यामुळे या मार्गावरील मेट्रो सुरू होण्यास आणखी विलंब लागू शकतो. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक…

काॅलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करणार्‍या ‘त्या’ दोघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कात्रज येथील पीआयसीटी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करणारे दोघे जण त्यांच्या खोलीमध्ये मृतावस्थेत सापडले असल्याची घटना समोर आली आहे. अजय राजू बेलदार (वय २०, रा. जळगाव) आणि अनंता खेडकर (वय २०, रा…

सहा पदरी कात्रज देहूरोड बायपास रस्त्याला निधी मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरातून जाणाऱ्या मुंबई महामार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीला कंटाळून कात्रजवरून बाह्यवाहतूक वळण मार्ग काढण्यात आला आहे. या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६.७७ कोटी व कात्रज चौकातील पूलासाठी १२६.६९ कोटी…

टेम्पो ट्रॅवलरमध्ये बसवत महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - रिक्षाची वाट पाहात उभ्या असलेल्या महिलेला एकटी असल्याचे पाहून जबरदस्तीने टेम्पो ट्रॅवलरमध्ये ओढून नेत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने हाताला झटका देऊन आपली सुटका करून घेतली आणि पळ काढला.…

कात्रज प्राणी संग्रहालयात रंगला बछड्यांचा नामकरण सोहळा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - चार महिन्यापूर्वी पुण्यातिल राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील वाघिणीला चार गोंडस बछडी झाली. या बछड्यांचे आज नामकरण करण्यात आले. वाघ बागिराम आणि आणि रिद्धी यांच्या चार बछड्यांचे आज नामकरण करण्यात आले. गुरु, आकाश,…

कात्रजमध्ये १ लाख १७ हजार रुपयांची घरफोडी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - घराच्या स्लायडींग खिडकीवाटे आत प्रवेश करत कपाटातील १ लाख १७ हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केल्याचा प्रकार कात्रज परिसरातील मांगडेवाडी येथील शिवकृपा अपार्टमेंटमध्ये उघडकिस आला आहे.याप्रकरणी सुहास बाळासो जाधव…