Browsing Tag

Kavita Suresh Kale

Pune News : ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक पोटावरून गेल्याने महिला ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   दौंड येथे एक धक्कादायक घटना घडली. ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक पोटावरून गेल्याने महिला ठार झाली. याबाबत ट्रॅक्टर चालक दिपक बबन मोरे (रा. कानगाव, ता. दौंड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कविता सुरेश काळे (वय…